दाक्षिणात्यांची सरस्वती देवी

 BMC
दाक्षिणात्यांची सरस्वती देवी
दाक्षिणात्यांची सरस्वती देवी
दाक्षिणात्यांची सरस्वती देवी
दाक्षिणात्यांची सरस्वती देवी
See all

फोर्ट -  सर पी.एम. रोड येथील पीठा स्ट्रीट येथे प्राचीन सरस्वती देवीच मंदिर आहे. दाक्षिणात्य येथील सरस्वती देवीची ही प्रतिमूर्ती आहे. पूर्वी एका लहान जागेत असलेले या सरस्वतीच्या मंदिराचे आता मोठे मंदिर बांधण्यात आले आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातील सर्व दाक्षिणात्य बांधव या मंदिराची देखभाल आणि पूजाअर्चा केली जाते. मंदिरात आदिशक्तीचा जागर सुरु असून कलशात घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्रीनिमित्त मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. नवरात्रीच्या पूजेसाठी खास चैन्नई येथून पुजारी आणि वादक आले आहेत. दाक्षिणात्य परंपरेत दररोज तबला सनई वाजवून देवीला वंदन केले जाते.

Loading Comments