नवरात्रीची लगबग

 Mumbai
नवरात्रीची लगबग
नवरात्रीची लगबग
See all

अँटॉप हिल - नवरात्री उत्सवाची तयारी सगळीकडेच पाहायला मिळतेय. विशेष करून जून्या मदिरांमध्ये. अॅन्टॉप हिलच्या सरदार नगर 4 मधल्या गाधिया महादेव मंदिरातही नवरात्रीची तयारी सुरू आहे. नवरात्रीच्या घट स्थापनेपासून ते दसऱ्या पर्यंतचा कार्यक्रम ट्रस्टने आयोजित केला आहे. भजन, कीर्तन, भंडारा, माता की चौकी, जत्रा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Loading Comments