गरीबांना मदत करून नववर्षाची सुरुवात

 Kandivali
गरीबांना मदत करून नववर्षाची सुरुवात
गरीबांना मदत करून नववर्षाची सुरुवात
See all

कांदिवली - यशोदीप सेवा संस्थेच्या वतीनं चारकोप, महावीरनगर इथल्या बेघरांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात तांदूळ, कपडे,खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या वेळी संस्थेच्या सर्व सभासदांची उपस्थिती होती. यशोदीप संस्थेनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा उपक्रम राबवून गरीब-निराधारांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न केला.

Loading Comments