सेंट जोसेफ विद्यालयात 'दि जोसेफाईट फेस्टिवल'

 Wadala Road
सेंट जोसेफ विद्यालयात 'दि जोसेफाईट फेस्टिवल'
सेंट जोसेफ विद्यालयात 'दि जोसेफाईट फेस्टिवल'
सेंट जोसेफ विद्यालयात 'दि जोसेफाईट फेस्टिवल'
सेंट जोसेफ विद्यालयात 'दि जोसेफाईट फेस्टिवल'
See all

वडाळा - येथील सेंट जोसेफ विद्यालयात 'दि जोसेफाईट फेस्टिवल' आयोजित करण्यात आलाय. २२ जानेवारीपर्यंत हा फेस्टिवल साजरा केला जाणार आहे. फेस्टिवलमध्ये मुंबईतील एकूण 90 शाळा आणि 2 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम अशा 62 स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. "पहिल्याच वर्षी हा फेस्टिवल आम्ही साजरा करत आहोत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला आणि संस्कृतीबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होईल," असं विद्यालयाच्या शिक्षिका पविता फर्नांडिस यांनी सांगितले.

Loading Comments