येवा... कोकण आपलाच असा...

 Sham Nagar
येवा... कोकण आपलाच असा...
येवा... कोकण आपलाच असा...
येवा... कोकण आपलाच असा...
See all

जोगेश्वरी - सर्वोदयनगरच्या महापालिका मैदानात कोकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 27 नोव्हेंबरपर्यंत हा कोकणी महोत्सवर रंगणार आहे. शिवसेना शाखा क्रमांक 69 आणि सिंधुरत्न प्रतिष्ठान या महोत्सवाचे आयोजक आहेत.

स्वरधारा, लावणी, मंगळागौरी, डबलबारी अशा कार्यक्रमांचं आयोजन या महोत्सवात करण्यात आलंय. कोकणी मालवणी मसाल्यांची आणि चमचमीत पदार्थांची दुकानं या महोत्सवात पाहायला मिळतील. विरंगुळा म्हणून कोकणी महोत्सवास नक्कीच भेट द्या, असं आवाहन आयोजक शैलैश परब आणि नगरसेविका शिवानी परब यांनी केलंय.

Loading Comments