Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १४० नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१५ ऑक्टोबर) १४० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १४० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१५ ऑक्टोबर) १४० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कळंबोली आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२, नवीन पनवेल २६, खांदा काॅलनी ६, कळंबोली ४, कामोठे २१, खारघर ५८, तळोजा येथील १३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १३ नवीन पनवेल २१, कळंबोली २१, कामोठे १०१, खारघर ६९, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.    

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २१९९३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २००९९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५०५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३८९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा- 

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे  



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा