Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 'इतके' आढळले रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३०८ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 'इतके' आढळले रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३०८ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार ९०७ झाली आहे.  

शुक्रवारी बेलापूर ४८, नेरुळ ५९, वाशी २३, तुर्भे २३, कोपरखैरणे ५७, घणसोली ३६, ऐरोली ५४, दिघामध्ये ८ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३२, नेरुळ ४९, वाशी ६, तुर्भे १५, कोपरखैरणे २४, घणसोली ३०, ऐरोली ५७, दिघामध्ये ८ नवे रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८३५७ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ४१८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ‘ब्रेक द चेन’ ची मोहिम सुरू केली आहे.



हेही वाचा - 

Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: रुग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढवणं नाही- देवेंद्र फडणवीस




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा