Advertisement

राज्यात ५ हजार २२५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत एकूण ६२,१४,९२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात ५ हजार २२५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
SHARES

राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवीन ५ हजार २२५ रुग्ण आढळले. तर ५ हजार ५५७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तसंच १५४ रूग्णांचा मृत्यू झाला.  सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ६२,१४,९२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,११,५७० झाली आहे.

सध्या राज्यात ३,२९,०४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,१६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण ५७,५७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा २८२
  • ठाणे ४३
  • ठाणे मनपा ४९
  • नवी मुंबई मनपा ६९
  • कल्याण डोंबवली मनपा ६५
  • उल्हासनगर मनपा ७
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा २१
  • पालघर १५
  • वसईविरार मनपा ३१
  • रायगड १०५
  • पनवेल मनपा ४८
  • ठाणे मंडळ एकूण ७३६
  • नाशिक ५१
  • नाशिक मनपा ३९
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ७६२
  • अहमदनगर मनपा १६
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ८७०
  • पुणे ६२३
  • पुणे मनपा २७०
  • पिंपरी चिंचवड मनपा १९१
  • सोलापूर ६२५
  • सोलापूर मनपा ११
  • सातारा ७०७
  • पुणे मंडळ एकूण २४२७
  • कोल्हापूर ११७
  • कोल्हापूर मनपा ५३
  • सांगली ४३५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ८१
  • सिंधुदुर्ग ८४
  • रत्नागिरी ११०
  • कोल्हापूर मंडळ एकूण ८८०
  • औरंगाबाद ७
  • औरंगाबाद मनपा १२
  • जालना ७
  • हिंगोली १
  • परभणी ०
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण २८
  • लातूर १०
  • लातूर मनपा ५
  • उस्मानाबाद ७९
  • बीड १४३
  • नांदेड ४
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण २४३
  • अकोला ०
  • अकोला मनपा ०
  • अमरावती ६
  • अमरावती मनपा ७
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा १०
  • वाशिम ४
  • अकोला मंडळ एकूण ३०
  • नागपूर १
  • नागपूर मनपा १
  • वर्धा ०
  • भंडारा १
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ४
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली ३
  • नागपूर एकूण ११
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा