Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ५४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२० जानेवारी) ५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ५४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२० जानेवारी) ५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२,  नवीन पनवेल ७, खांदा काॅलनी ३, कळंबोली ५, कामोठे ६, खारघर  येथील २१ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ६, नवीन पनवेल ७,  कळंबोली १, कामोठे ५, खारघर येथील १६ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

 आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८४१४ कोरोना रूग्णांपैकी २७४०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३९० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

आस्थापना पाठोपाठ सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा