Advertisement

राज्यात ५ हजार ५६० कोरोनाचे नवीन रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ६१,६६,६२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८२ टक्के एवढे झाले आहेत.

राज्यात ५ हजार ५६० कोरोनाचे नवीन रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ५ हजार ५६० रुग्ण आढळले. तर ६ हजार ९४४ रूग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण ६१,६६,६२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८२ टक्के एवढे झाले आहेत.  राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ६३,६९,००२ झाली आहे. तर आतापर्यंत १३४३६४ कोरोनाबाधितांची मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ६४,५७० सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६४,५७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा २८५
  • ठाणे ६०
  • ठाणे मनपा ५६
  • नवी मुंबई मनपा ५४
  • कल्याण डोंबवली मनपा ५९
  • उल्हासनगर मनपा ८
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा २६
  • पालघर २२
  • वसईविरार मनपा ३०
  • रायगड १३९
  • पनवेल मनपा ५२
  • ठाणे मंडळ एकूण ७९१
  • नाशिक ५८
  • नाशिक मनपा ४३
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ८११
  • अहमदनगर मनपा २३
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ५
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ९४३
  • पुणे ६६७
  • पुणे मनपा २८३
  • पिंपरी चिंचवड मनपा १९६
  • सोलापूर ५९६
  • सोलापूर मनपा ६
  • सातारा ५९४
  • पुणे मंडळ एकूण २३४२
  • कोल्हापूर २७३
  • कोल्हापूर मनपा ६४
  • सांगली ४७४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ९४
  • सिंधुदुर्ग ८३
  • रत्नागिरी १५५
  • कोल्हापूर मंडळ एकूण ११४३
  • औरंगाबाद ९
  • औरंगाबाद मनपा १४
  • जालना १६
  • हिंगोली १
  • परभणी २
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ४२
  • लातूर २२
  • लातूर मनपा १३
  • उस्मानाबाद १०१
  • बीड ११३
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ३
  • लातूर मंडळ एकूण २५५
  • अकोला ०
  • अकोला मनपा ४
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा ४
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा १८
  • वाशिम २
  • अकोला मंडळ एकूण ३१
  • नागपूर ०
  • नागपूर मनपा ५
  • वर्धा ०
  • भंडारा १
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर १
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली ५
  • नागपूर एकूण १३
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा