Advertisement

मीरा भाईंदरमध्ये ५९ रुग्ण आढळले, तर २ जणांचा मत्यू


मीरा भाईंदरमध्ये ५९ रुग्ण आढळले, तर २ जणांचा मत्यू
SHARES

२ नोव्हेंबरमध्ये मीरा-भाईंदरमध्ये ५९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचे एकूण २२ हजार ७३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ७२३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सोमवारी मीरा भाईंदरमध्ये ५९ रुग्ण आढळले. तर २ जणांनी आपला जीव गमावला. कोरोनाचे एकूण २२ हजार ७३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ७२३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनामुळे जवळपास ९२ रुग्ण सोमवारी बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा २१ हजार ०२४ झाला आहे.

मीरा भाईंदर या भागात कोरोना रुग्णांचा आकडा विभागल्यास सोमवारी भाईंदर पूर्वेतील १४, भाईंदर पश्चिममधील ३ आणि मीरा रोडमधील ४२ रुग्ण नोंदवण्यात आली आहेत.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा