Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

मीरा-भाईंदरमध्ये सोमवारी आढळले ६३ रुग्ण

मीरा भाईंदरमध्ये सोमवार २३ नोव्हेंबर रोजी COVID 19 चे ६३ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये सोमवारी आढळले ६३ रुग्ण
SHARES

मीरा भाईंदरमध्ये सोमवार २३ नोव्हेंबर रोजी COVID 19 चे ६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)च्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे बुधवारी एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

कोरोनाची वाढते रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी एमबीएमसीसाठी निश्चितच चिंताजनक आहे. सरकार त्यापासून बचाव करण्यात गुंतलेलं असलं तरी, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाचला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २३ हजार ७६२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे  आतापर्यंत ७५२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सोमवारी, मीरा-भाईंदरमध्ये ६३ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २३ हजार ७६२ वर पोहचला आहे. तसंच या आजारानं मृतांचा आकडा ७५२ वर पोहोचला आहे. सोमवारी, ६६ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचा आकडा २२ हजार ५८० च्या घरात गेला आहे.

मीरा भाईंदर या भागात कोरोना रुग्णांचा आकडा विभागल्यास सोमवारी भाईंदर पूर्वेतील ११, भाईंदर पश्चिममधील १४ आणि मीरा रोडमधील ३८ रुग्ण नोंदवण्यात आली आहेत.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा