Advertisement

राज्यात आज ६ हजार ७५३ नवीन रुग्णांचे निदान

राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर कायम आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २२ हजार ४८५ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आज ६ हजार ७५३ नवीन रुग्णांचे निदान
SHARES

राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ७५३ रुग्ण आढळले. तर ५ हजार ९७९  रुग्ण बरे झाले आहेत. तसंचदिवसभरात १६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर कायम आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २२ हजार ४८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६४ लाख ४६ हजार ३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ५१ हजार ८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५२ हजार ७०२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ३७३
  • ठाणे ४०
  • ठाणे मनपा ४९
  • नवी मुंबई मनपा ९०
  • कल्याण डोंबवली मनपा ६९
  • उल्हासनगर मनपा १०
  • भिवंडी निजामपूर मनपा ३
  • मीरा भाईंदर मनपा ३३
  • पालघर ३६
  • वसईविरार मनपा ३४
  • रायगड २८१
  • पनवेल मनपा १३६
  • ठाणे मंडळ एकूण ११५४
  • नाशिक ३०
  • नाशिक मनपा २०
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ७२३
  • अहमदनगर मनपा ९
  • धुळे ३
  • धुळे मनपा ३
  • जळगाव १०
  • जळगाव मनपा ४४
  • नंदूरबार १
  • नाशिक मंडळ एकूण ८४४
  • पुणे ६९७
  • पुणे मनपा २७३
  • पिंपरी चिंचवड मनपा १४१
  • सोलापूर ४२५
  • सोलापूर मनपा १८
  • सातारा ८१७
  • पुणे मंडळ एकूण २३७१
  • कोल्हापूर ७४४
  • कोल्हापूर मनपा १५६
  • सांगली ६४३
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १५९
  • सिंधुदुर्ग १४३
  • रत्नागिरी १५८
  • कोल्हापूर मंडळ एकूण २००३
  • औरंगाबाद ३७
  • औरंगाबाद मनपा ५
  • जालना ५
  • हिंगोली २
  • परभणी १३
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६२
  • लातूर १८
  • लातूर मनपा ७
  • उस्मानाबाद ३६
  • बीड १८०
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण २४६
  • अकोला ४
  • अकोला मनपा ३
  • अमरावती ८
  • अमरावती मनपा ४
  • यवतमाळ २
  • बुलढाणा १८
  • वाशिम ६
  • अकोला मंडळ एकूण ४५
  • नागपूर १
  • नागपूर मनपा ८
  • वर्धा ४
  • भंडारा १
  • गोंदिया ४
  • चंद्रपूर ५
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली ४
  • नागपूर एकूण २८
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा