Advertisement

राज्यात कोरोनाच्या ६९१० नवीन रुग्णांची नोंद

राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर गेला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ९११ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात कोरोनाच्या ६९१० नवीन रुग्णांची नोंद
SHARES

राज्यात कोरोनाचे ६ हजार ९१० नवीन रुग्ण मंगळवारी आढळले आहेत. तर ७ हजार ५१० इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसंच दिवसभरात एकूण १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर गेला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ९११ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली ९४ हजार ५९३ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १५ हजार ०४२ आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५८,४६,१६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२९,५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,३५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

 • मुंबई मनपा ३४८
 • ठाणे ५१
 • ठाणे मनपा ४८
 • नवी मुंबई मनपा ५९
 • कल्याण डोंबवली मनपा ५८
 • उल्हासनगर मनपा ३
 • भिवंडी निजामपूर मनपा १
 • मीरा भाईंदर मनपा ४४
 • पालघर ४३
 • वसईविरार मनपा ४७
 • रायगड २५९
 • पनवेल मनपा ७३
 • ठाणे मंडळ एकूण १०३४
 • नाशिक ३९
 • नाशिक मनपा ४७
 • मालेगाव मनपा ०
 • अहमदनगर ५२९
 • अहमदनगर मनपा ७
 • धुळे १०
 • धुळे मनपा २
 • जळगाव ९
 • जळगाव मनपा १
 • नंदूरबार ५६
 • नाशिक मंडळ एकूण ७००
 • पुणे ५४६
 • पुणे मनपा २७७
 • पिंपरी चिंचवड मनपा २०९
 • सोलापूर ६०८
 • सोलापूर मनपा ७
 • सातारा ८२१
 • पुणे मंडळ एकूण २४६८
 • कोल्हापूर ६८५
 • कोल्हापूर मनपा १८२
 • सांगली ८२०
 • सांगली मिरज कुपवाड मनपा १६७
 • सिंधुदुर्ग १६९
 • रत्नागिरी २४९
 • कोल्हापूर मंडळ एकूण २२७२
 • औरंगाबाद ४७
 • औरंगाबाद मनपा १५
 • जालना ९
 • हिंगोली ०
 • परभणी ६
 • परभणी मनपा १
 • औरंगाबाद मंडळ एकूण ७८
 • लातूर १४
 • लातूर मनपा ५
 • उस्मानाबाद ५४
 • बीड २१४
 • नांदेड १
 • नांदेड मनपा २
 • लातूर मंडळ एकूण २९०
 • अकोला १
 • अकोला मनपा ०
 • अमरावती ११
 • अमरावती मनपा २
 • यवतमाळ ०
 • बुलढाणा २०
 • वाशिम ५
 • अकोला मंडळ एकूण ३९
 • नागपूर १
 • नागपूर मनपा ७
 • वर्धा २
 • भंडारा २
 • गोंदिया ०
 • चंद्रपूर ४
 • चंद्रपूर मनपा ०
 • गडचिरोली १३
 • नागपूर एकूण २९
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा