Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (३० ऑक्टोबर) ९९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ९९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (३० ऑक्टोबर) ९९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ४ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेलमधील २ आणि नवीन पनवेलमधील २ रुग्णांचा समावेश आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२, नवीन पनवेल ७, खांदा काॅलनी २, कळंबोली ५, कामोठे २९, खारघर ३६,  तळोजा येथील येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १२, नवीन पनवेल ५, कळंबोली २, कामोठे १६, खारघर ३८ तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३४५५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २११७७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५५० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७२८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन

पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळलासंबंधित विषय
Advertisement