• रक्तदान महादान
  • रक्तदान महादान
  • रक्तदान महादान
SHARE

मालाड - दुर्गानगर इथं महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन आणि जगदगुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान समाज मंदिराच्या संयुक्त विदयमानाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वॉर्ड क्रमांक 35चे नगरसेवक भोमसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २५० बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या