Advertisement

राजधानीत उद्रेक


राजधानीत उद्रेक
SHARES

कोरोना रुग्णसंख्येत देशाची राजधानीनं आर्थिक राजधानीला मागे टाकलं आहे. बुधवारी दिल्लीत ३ हजार ७८८ नवे रुग्ण सापडले. दिल्लीतील एकूण रुग्णसंख्या आता ७० हजार ३९० वर पोहोचली. तर मुंबईत १ हजार ११८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील आकडा ६९,५२८ इतका झाला आहे. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा