पालिकेची आरोग्य जनजागृती

 Malad
पालिकेची आरोग्य जनजागृती

लिबर्टी गार्डन - डेंग्यू, मलेरियासारख्या आजरांवर मात करण्यासाठी मालाडच्या पी उत्तर पालिका विभागाने स्वच्छ घर आणि अस्वच्छ घराचा नमुना तयार केला. त्यानुसार कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवत आजारांपासून बचाव कसा करावा यासंदर्भात जनजागृती केली.

Loading Comments