Advertisement

चित्रातून डेंग्युबाबत जनजागृती


चित्रातून डेंग्युबाबत जनजागृती
SHARES

लालबाग - गुरुकूल स्कुल ऑर्टच्या विद्यार्थ्यांनी डेंग्यूविरोधात जनजागृती अभियान सुरू केले आहे. डेंग्यूच्या अळ्या कशापासून आणि कुठे निर्माण होऊ शकतात यावर ही चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली आहेत. मुंबईला वाचवूया आणि डेंग्यूपासून काळजी घेऊया असा संदेशही या चित्रातून देण्यात आला आहे. तसंच चित्रातून मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांचे आणि स्वयंसेवी संस्थाचे देखील आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement