लोअर परळमध्ये डेंग्यूचा बळी

 Lower Parel
लोअर परळमध्ये डेंग्यूचा बळी

लोअर परळ - डेंग्यूची लागण झाल्यानं बुधवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बाळू चौरसिया असं या व्यक्तीचं नाव आहे असून ते खिमजी नागजी चाळ क्रमांक दोन या दुकानातील कर्माचारी होते. रविवारी ताप आल्यानं त्यांना सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी रात्री त्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. खिमजी नागजी चाळ क्रमांक २, ३ आणि ७ मध्ये डेंग्यूचे तीन संशयित रुग्णही आढळले आहेत.

Loading Comments