Advertisement

एक मॅरेथॉन अशीही!


SHARES

मॅरेथॉन म्हटलं की मुंबईकरांच्या अंगात उत्साह संचारतो. मॅरेथॉनमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच सहभागी होतात. अशीच एक मॅरेथॉन संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये भरवण्यात आली. दहिसर मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टरांनी या मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. अवयव दानाचा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये जवळपास 150 डॉक्टरांनी सहभाग घेतला. डॉक्टरांसह अनेक पेशंट्सही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा