• डेंग्यू हटाओ मोहीम
  • डेंग्यू हटाओ मोहीम
SHARE

मरिन लाईन्स - मुंबईत डेंग्यू आणि साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घराघरात जाऊन डेंग्यूविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. तसेच ताप, उल्टी, सर्दीची लक्षणे अढळल्यास जवळच्या पालिका रुग्णालयात जाण्याचा सल्लाही देण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या