मोफत चष्मा वाटप

 Mumbai
मोफत चष्मा वाटप
मोफत चष्मा वाटप
मोफत चष्मा वाटप
मोफत चष्मा वाटप
See all

समर्थ नगर - भांडुप पश्चिमेकडील विठ्ठल रखुमाई मंदीरात बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, द्वारकाधिश भजनी मंडळ आणि झेप परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी, मोती बिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वाटप, डोळ्यांची निगा आणि काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन शिबिराचं रविवारी आयोजन करण्यात आलेल. या शिबिराला शेकडो महिला आणि वयोवृद्ध भांडुपकरांनी प्रतिसाद दिला. सर्वांची तपासणी केल्यानंतर आवश्यक असलेल्या नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

Loading Comments 

Related News from आरोग्य