मोफत नेत्रचिकित्सा शिबीर


  • मोफत नेत्रचिकित्सा शिबीर
  • मोफत नेत्रचिकित्सा शिबीर
SHARE

चिंचपोकळी - भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रभाग क्र. 203 मधील रंगारी चाळीत मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना चष्मावाटप करण्यात आले. विभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थिची होती. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या