मोफत वैद्यकिय शिबीर

 Mahul Village
मोफत वैद्यकिय शिबीर
मोफत वैद्यकिय शिबीर
See all

ट्राँम्बे जेट्टी - मुंबईतील पश्चिम नौदल कमांड आणि आयएनएस तानाजी यांच्या वतीनं मानखुर्दवासीयांसाठी 6 नोव्हेंबरला वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात ब्लड प्रेशर, डायबेटिस, कॅन्सर याची तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 4 या वेळेत हे शिबीर होईल. ट्राँम्बे जेट्टी येथे हे शिबीर होणार आहे. या शिबिराचं उद्घाटन आएनएस तानाजीचे कमांडिंग अधिकारी अँटोनी जाँर्ज यांच्या हस्ते होईल.

Loading Comments