दिव्यांग मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

 Mumbai
दिव्यांग मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

देवनार - जागतिक व्यंगत्व दिनाच्या निमित्तानं देवनार कॉलनी येथील स्पंदन रुग्णालयात 4 डिसेंबरला दिव्यांग मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. एम. बी. बरवालिया फाउंडेशनतर्फे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या फाउंडेशनचं हे पन्नासावं मोफत शिबिर आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून एक महिन्याची औषधही या मुलांना विनामूल्य देण्यात येतील. अधिक माहितीसाठी रणजीत जाधव - 7498235203.

Loading Comments