आरोग्य शिबिराची पूर्वतयारी

 Goregaon
आरोग्य शिबिराची पूर्वतयारी
आरोग्य शिबिराची पूर्वतयारी
आरोग्य शिबिराची पूर्वतयारी
आरोग्य शिबिराची पूर्वतयारी
See all

गोरेगाव - शिवसेनेचे गोरेगाव विधानसभा मतदारसंघातले आमदार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या वतीने 13 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानात आरोग्य शिबीर भरवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारांच्या रक्तचाचण्या शिवसेना शाखा क्रमांक 48 रामनगर येथे घेण्यात आल्या. या वेळी शाखा प्रमुख अजित भोगले आणि शाखा संघटक रजनी नावगे उपस्थित होत्या. विभागातील शेकडो रहिवाशांनी या चाचण्यांचा लाभ घेतला.

Loading Comments