महिला जिमचं उद्घाटन

 Kurla
महिला जिमचं उद्घाटन
महिला जिमचं उद्घाटन
महिला जिमचं उद्घाटन
महिला जिमचं उद्घाटन
See all

कुर्ला - मनसे नगरसेवक दिलीप लांडे यांनी मंगळवारी कमानी परिसरात महिला जिमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला ठाकरेंच्या हस्ते जिमचं उद्घाटन करण्यात आलं. या जिममध्ये महिलांसाठी मोफत व्यायामाची सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा महिलांनी फायदा घ्यावा. तसंच रोज व्यायाम करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असा सल्ला शर्मीला ठाकरे यांनी दिला.

Loading Comments