ग्रामीण भागात लवकरच कॅन्सर केअर सेंटर


SHARE

अंधेरी : कोकीलाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालय राज्यात 18 ठिकाणी कॅन्सर केअर सेंटर सुरू करणार आहे. भारतात दरवर्षी 12 लाखाहून अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांची नोंद होते. पण बहुतांश रुग्णालय मुंबईतच असल्याने ग्रामीण भागातल्या रुग्णांना लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी राज्यभरात 18 ठिकाणी कॅन्सर केअर सेन्टर सुरू करण्यात येणार आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या