Advertisement

एड्स जनजागृतीसाठी पोस्टर पेंटींग


एड्स जनजागृतीसाठी पोस्टर पेंटींग
SHARES

मुलुंड - एचआयव्हीच्या जनजागृतीसाठी मुलुंडमधील व्ही. जी. वझे महाविद्यालयात पोस्टर पेंटींगच्या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. एचआयव्हीबद्दल समाजात अनेक समज गैरसमज आहेत. त्यामुळे या संदर्भात जागृती व्हावी हा या मागचा उद्देश होता. या पोस्टर पेंटींगमध्ये विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त असा सहभाग घेतला होता. याच विषयाला अनुसरून 6 डिसेंबरला व्ही. जी. वझे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये हे पेंटींग केलेले पोस्टर वापरणार असल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा