'अवयव दान' हेच श्रेष्ठ दान

 Dalmia Estate
'अवयव दान' हेच श्रेष्ठ दान
'अवयव दान' हेच श्रेष्ठ दान
'अवयव दान' हेच श्रेष्ठ दान
See all

मुलुंड - एम.सी.सी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी रेल्वे स्थानक परिसरात वेगवेगळी चित्रे रेखाटून अवयव दानाचा मोलाचा संदेश दिला. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे अवयव जर एखाद्या अपंग गरजवंताला दिले, तर त्या अपंग व्यक्तीचे आयुष्यभरासाठी अपंगत्व जाऊ शकते. या विषयावरून समाजात अनेक समज गैरसमज आहेत. ते दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच एम.सी.सी.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकलेमार्फत अवयव दानाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

Loading Comments