Advertisement

कन्टेंमेंट/ रेड झोन वॉर्ड D : ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, ब्रिच कँडी ते हाजी अली

वॉर्ड D मधल्या कन्टेंमेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, ब्रिच कँडी ते हाजी अली इथली कन्टेंमेंट लिस्ट...

कन्टेंमेंट/ रेड झोन वॉर्ड D : ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, ब्रिच कँडी ते हाजी अली
SHARES

मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत.

वॉर्ड D मधल्या कन्टेंमेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, ब्रिच कँडी ते हाजी अली इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेने जारी केलेली सुधारीत कन्टेंमेंट लिस्ट

  • D 50 400004 Parekhwadi,Urankarwadi,Nr. Nawakal Press
  • D 51 400006 Darya Sagar Zopadapatti,Bd Road,Mahalakshmi
  • D 52 400006 Khatav Chawl,Manav Mandir Rd,Mumbai
  • D 53 400007 Bmc Chawl, Amir House,P G Solanki Marg,Db Marg,Grant Road
  • D 54 400008 Bit Chawl No 16/15/15,Belasis Road,Mumbai Central
  • D 55 400008 150, Muncipal Chawl,Opp Bilal Masjid,Shuklaji Street,Mumbai
  • D 56 400008 Navjug Niwas,Lamington Road,Opp Minera Cinema,Mumbai
  • D 57 400036 Shimla Nagar Zopadapatti,Nepeansea Road,Nepeansea Road

मुंबईत कोरोनाव्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.

टिप : कंन्टेंमेंट झोन, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.हेही वाचा

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड P/North : मालाड, मनोरी, मार्वे, अक्सा आणि मढ

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड R/Central : बोरीवली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा