Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड R/Central : बोरीवली

वॉर्ड R / Central मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. बोरीवली इथली कंटेन्मेंट लिस्ट

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड R/Central : बोरीवली
SHARES

मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत.

वॉर्ड R / Central मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. बोरीवली  इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेने जारी केलेली सुधारीत कंटेन्मेंट लिस्ट

Here is the list of containment zones in Ward R/C - Borivali as of June 4:

 • RC 543 400066 Raidongri,Raidongri,Weh,Borivali East
 • RC 544 400066 Kajupada,Rikshaw Stand Road,Ganesh Cowk,Borivali East
 • RC 545 400066 Jai Jawan,Fci Godown Rd,Nr Masjid,Borivali East
 • RC 546 400066 Dadasaheb Chawl,Dattapada Rd,Rupwate Nagar,Borivali East
 • RC 547 400066 Kulup Wadi,Kulup Wadi,Kulup Wadi,Borivali East
 • RC 548 400066 Daulat Nagar,S V Road,Neharu Nagar,Borivali East
 • RC 549 400066 Sukurwadi,Sukurwadi,Bus Depot Sukurwadi,Borivali East
 • RC 550 400092 Patil House,Eksar Rd,Talepakhadi,Borivali West
 • RC 551 400092 Saiprasad Chawl,Shimpoli Road,Atal Smruti Uddyan,Borivali West
 • RC 552 400092 Ratnabai Chawl,Borsapada Road,Op. Borsapada Ho,Borivali West
 • RC 553 400092 Ek Dongri Chawl,Eksar Road,Gandhi Nagar,Borivali West
 • RC 554 400092 New Adarsh Society, Gorai Road, Borivali West

मुंबईत कोरोना व्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.

टीप : कंटेन्मेंट झोन, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा. 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा