शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

 Dahisar
शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
See all

दहिसर - शैलेंद्र नगर परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरकांनी उपस्थिती लावली. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या शिबिराची पाहणी केली. तसेच नागरिकांची भेट घेऊन आरोग्यासंदर्भात विचारपूस केली.

Loading Comments