कांदिवलीत आरोग्य शिबिराचं आयोजन

 Mumbai
कांदिवलीत आरोग्य शिबिराचं आयोजन
कांदिवलीत आरोग्य शिबिराचं आयोजन
कांदिवलीत आरोग्य शिबिराचं आयोजन
See all

कांदिवली - मोफत आरोग्य शिबिराचं कांदिवली (पू) लोकमान्य चाळ, हनुमाननगर इथं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई विभाग काँग्रेस कमिटी आणि नगरसेविका डॉ. अजंता यादव यांनी हे शिबीर आयोजित केलं होतं. या कॅम्पमध्ये साथीच्या आजारांबाबतही जनजागृती करण्यात आली.

Loading Comments