'एड्सग्रस्तांना मदत करा'

 Byculla
'एड्सग्रस्तांना मदत करा'
'एड्सग्रस्तांना मदत करा'
'एड्सग्रस्तांना मदत करा'
See all

कमाठीपुरा - 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन. या निमित्ताने 30 नोव्हेंबरला कामाठीपुरा येथे सोशल अॅक्टिव्हीटीज इंटिग्रेशन अर्थात साई या संस्थेने एड्स आजाराला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली कलश या कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहिली. एड्स रुग्णांना समाजामध्ये नेहमी हेटाळणी वा भेदभाव केला जातो अशा रुग्णांनी या कार्यक्रमावेळी काळी फित लावून निषेध नोंदवला.

या वेळी अभिनेते जे. ब्रॅन्डन हील म्हणाले की, जे एड्सग्रस्त आहेत त्यांना खूप मदत करा, तसंच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या,

साई संस्थेचे संचालक विनय वस्त म्हणाले की, एड्सचे प्रमाण कमी करण्यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे. आणि नेहमीच करत राहिलं. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सदैव तत्पर आहोत.

Loading Comments