'फार्मासिस्ट केअरींग फाॅर यू'

 Pali Hill
 'फार्मासिस्ट केअरींग फाॅर यू'

मुंबई - रविवारी जगभरात जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा होणार आहे. यंदाच्या फार्मासिस्ट दिनाचे घोषवाक्य 'फार्मासिस्ट केअरींग फाॅर यू' असणार आहे. औषधांसंबंधी मार्गदर्शन करण्यात फार्मासिस्टचे किती महत्त्व आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या घोषवाक्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

त्यासाठी कौन्सिलने मराठीत जाहिराती तयार केल्या असून, मयुरी वाघ अर्थात अस्मिता या जाहिरातीच्या माध्यमातून फार्मासिस्टचे महत्त्व सांगणार आहे. रविवारपासून या जाहिराती दूरचित्रवाणीवर झळकणार आहेत.

Loading Comments