रक्तदान शिबिर

 Ghatkopar
रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिर
See all

घाटकोपर - मेट्रोला जोडणाऱ्या पादचारी पुलावर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. लायन्स क्लब ऑफ घाटकोपर आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या वतीनं हे शिबीर सुरू आहे. 4 नोब्हेंबरपर्यंत हे शिबीर सुरू असेल. या शिबिरात सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान करता येईल. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस प्रमाणपत्रही देण्यात येतंय.

Loading Comments