अवयवदानाविषयी जनजागृती अभियान

 Mumbai
अवयवदानाविषयी जनजागृती अभियान
अवयवदानाविषयी जनजागृती अभियान
अवयवदानाविषयी जनजागृती अभियान
अवयवदानाविषयी जनजागृती अभियान
अवयवदानाविषयी जनजागृती अभियान
See all

 अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी 'महाअवयवदान अभियान' राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचे शुभारंभ करण्यात आले. दरम्यान नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या आवारातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सर्व विभागाचे सचिव, मेडिकल आणि विविध महाविद्यालयाचे सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनीही उपस्थिती लावली. पुढील तीन दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे.

Loading Comments