सौंदर्य खुलवताय की घालवताय?

मंबई - तुम्हाला गोरं व्हायचं आहे आणि तेही कमी दिवसांत? अशा प्रकारच्या जाहिराती आपण पाहतो आणि त्याला भुलतोही. सहाजिकच प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं आणि त्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर देखील केला जातो. मात्र तुम्ही वापरत असलेली अनेक सौंदर्य प्रसाधन बनावट निघालीत आणि हे आम्ही नाही तर एफडीएनं सांगितलंय.

आता एफडीएने कारवाई केलेली ही सौंदर्य प्रसाधने नीट पाहा. यात तुम्ही वापरत असलेल्या नामांकित कंपन्यांचाही समावेश आहे. तुम्ही वापरत असलेली सौंदर्य प्रसाधने घेताना नीट काळजी घ्या अन्यथा तुम्हाला तुमचं सौंदर्य गमवावे लागेल.

Loading Comments 

Related News from आरोग्य