• मनसेच्या वातानुकुलीत शौचालयाचे उद्घाटन
  • मनसेच्या वातानुकुलीत शौचालयाचे उद्घाटन
SHARE

भायखळा - मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ आल्यानं सगळेच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागलेत. भायखळा प्रभाग क्रमांक 202 इथं मनसे नगरसेविका समिता नाईक यांच्या निधीतून लालबाग पुलाखाली सार्वजनिक वातानुकुलीत शौचालय बांधण्यात आले. या शौचालयाचे उद्घाटन मंगळवारी अतिरिक्त पालिका आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनेसे नेते संजय नाईक यांच्यासह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या