Advertisement

लहान मुलांना दिवाळी भेट


लहान मुलांना दिवाळी भेट
SHARES

कुलाबा- कुलाबा मच्छिमारनगर येथील बधवार पार्क परिसरातील उद्यानात नवीन खेळांचे साहित्य लावण्यात आलंय. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांचा आनंद ओसंडून वाहत आहे. पूर्वी या उद्यानात जीर्ण झालेल्या खेळण्यांच्या साहित्याची जागा नवीन खेळण्यांनी घेतली आहे. तसंच उद्यानातील्या भिंतींना रंगरंगोटी करण्यात आलीय. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्यान झळाळून निघाला आहे.

संबंधित विषय
Advertisement