Advertisement

मेट्रो-२ ब च्या कामावरील स्थगिती कायम

मेट्रो-२ ब च्या कामावर असलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात केली. एमएमआरडीएचं म्हणणं न्यायालयाने ऐकून घेतलं पण कामावरील स्थगिती कायम ठेवली आहे.

मेट्रो-२ ब च्या कामावरील स्थगिती कायम
SHARES
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा