दामूनगर येथील शौचालय जनतेसाठी खुलं

 Damu Nagar
दामूनगर येथील शौचालय जनतेसाठी खुलं
दामूनगर येथील शौचालय जनतेसाठी खुलं
दामूनगर येथील शौचालय जनतेसाठी खुलं
See all

दामूनगर - स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई अभियानांतर्गत कांदिवली पूर्वैकडील दामूनगर येथे बांधलेलं जनसुविधा शौचालय जनतेसाठी खुलं करण्यात आलं. पश्चिम उपनगरांच्या महापालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्यासह नगसेविका अंजता यादव, आर. दक्षिण महापालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड आणि स्थानिक रहिवासी या वेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ना नफा ना तोटा या तत्वावर सामिजिक संस्थेकडून हे शौचालय बांधणयात आलं आहे. दामूनगरमध्ये शौचालय बांधण्यासाठी स्थानिक नगरसेविका अंजता यादव यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.

Loading Comments