SHARE

घाटकोपर - गॅसकार्डचं रुपांतर आता स्मार्टकार्डमध्ये होणार आहे. दोन-तीन महिन्यांत ही सेवा सगळीकडे सुरू होईल. 20 रुपये घेऊन एजन्सी स्मार्ट कार्ड देत आहेत. त्यामुळे घरी सिलेंडर पोहचवणाऱ्यांकडून कार्डांवर नोंदी होणं बंद होईल. भारत गॅस आणि एचपी गॅस या दोन्ही कंपन्यांनी स्मार्टकार्ड देण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या