डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या हालचाली सुरू

  Mumbai
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या हालचाली सुरू
  मुंबई  -  

  मुंबई - इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2015 मध्ये झाले होते. मात्र तरी त्याला गती न मिळाल्यानं विरोधक सरकावर टीका करत होते. याचीच दखल घेत भाजप खासदार किरिट सोमय्या यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे शुक्रवारी टेक्सटाईल कॉर्पोरेशनने एमएमआरडीएला पत्र देऊन स्मारक बनविण्यासाठी इंदू मिलमधील अस्तित्वात असलेलं बांधकाम तोडण्याची परवानगी दिली. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.