सँडहर्स्ट परिसरात ओपन जिम

 Sandhurst Road
सँडहर्स्ट परिसरात ओपन जिम
सँडहर्स्ट परिसरात ओपन जिम
See all

सँडहर्स्ट रोड - येथील सिताराम शेनॉय मैदानात वॉर्ड सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी ओपन जीम सुरू केली आहे. नागरिकांना फिटनेसचे महत्त्व पटावे यासाठी सर्व नागरिकांसाठी त्यांनी जीम खुली केली आहे. वयोवृद्ध देखील उत्तमरीत्या वापर करू शकतील, अशी सुविधा या जीममध्ये देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जीमचा वापर करण्यासाठी पैसे आकारले गेले नाहीत.

Loading Comments