मुंबईत पहिल्याच गॅसदाहिनीचं लोकार्पण

 Santacruz
मुंबईत पहिल्याच गॅसदाहिनीचं लोकार्पण
मुंबईत पहिल्याच गॅसदाहिनीचं लोकार्पण
मुंबईत पहिल्याच गॅसदाहिनीचं लोकार्पण
See all

सांताक्रूझ- आधुनिक गॅसवर चालणाऱ्या मोक्षभूमीचा लोकार्पण समारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते झाला. सांताक्रूझ सीनिअर सिटिझन यांनी स्वखर्चातून ही गॅसयंत्रणेवर चालणारी ही दाहिनी तयार करून घेतली आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच गॅसदाहिनी आहे. या वेळी खासदार पूनम महाजन, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, उपमहापौर अलका केळकर, स्थानिक नगरसेविका गीता चव्हाण उपस्थित होत्या.

Loading Comments