• ३ डी मुराल्स वर्कशॉप प्रदर्शन संपन्न
  • ३ डी मुराल्स वर्कशॉप प्रदर्शन संपन्न
  • ३ डी मुराल्स वर्कशॉप प्रदर्शन संपन्न
  • ३ डी मुराल्स वर्कशॉप प्रदर्शन संपन्न
SHARE

दादर - दादर पूर्व येथे भरवण्यात आलेल्या 3 डी मुराल्स वर्कशॉप प्रदर्शनाचा सोहळा सोमवारी संपन्न झाला. 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

वर्कशॉप मध्ये घडवल्या गेलेल्या सर्व मूर्ती या शेवटच्या दिवशी रंगकाम करून प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. रतिका देशमुख आयोजित हे वर्कशॉप आणि मूर्तिकार चंद्रा रावल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कशॉप मध्ये आलेल्या प्रत्येक विद्यार्थाला मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या