छठच्या निमित्ताने भक्तीगीतांचा कार्यक्रम

 Dahisar
छठच्या निमित्ताने भक्तीगीतांचा कार्यक्रम
छठच्या निमित्ताने भक्तीगीतांचा कार्यक्रम
छठच्या निमित्ताने भक्तीगीतांचा कार्यक्रम
छठच्या निमित्ताने भक्तीगीतांचा कार्यक्रम
See all
Dahisar, Mumbai  -  

दहिसर - छठ महोत्सवाच्या निमित्ताने दहिसर पश्चिम लिंकिंग रोडच्या गणपत पाटीलनगरमध्ये भाजपच्या वतीनं भोजपुरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये अनेक कलाकारांनी छठवर आधारित भक्तीगीतंही गायली. या कार्यक्रमात भाजपचे अनेक नेतेही सहभागी झाले होते. यासह भाजपचे नेते अमरजीत मिश्र, हिंदी भाषीक संघाचे अध्यक्ष रामकृपाल उपाध्याय, राम यादव यांचा विशेष सहकार्य होते. हा भोजपुरी कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यंत आहे.

Loading Comments